ETV Bharat / state

Neeraj Desai convict in CST bridge accident, to repair 16 bridges in Mumbai

Desai Associates company, who was convicted in the Himalayan bridge accident, was blacklisted and expelled from the panel. Mumbai municipal has decided to give the contract to Desai to repair 16 bridges.

author img

By

Published : Mar 26, 2019, 11:45 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus

Mumbai:The municipal corporation has decided to give the contract to repair 16 bridges to D G Desai Associates, which was accused in the Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) bridge accident, raising several questions over the decision.

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus

Desai will be given a contract of 16 crores for repairing bridges in Colaba, Grant Road, Chandanwadi, Byculla in Mumbai.

On the basis of strong evidence, police arrested the company's auditor Neeraj Kumar Desai.

Desai Associated Company, who was convicted in the CSMT bridge accident, was blacklisted and removed from the panel.

The municipal corporation decided to re-audit all bridges once again.

Advice for following bridges will be taken -The CSMT bridge was collapsed on 14th March killing 6 people and injuring 34 due to fake structural audit.


-The pool at the Grander Road
- Opera House Pool
- French pool
- Haji Ali subway
- Falkland Road (Dianbridges)
- Precinct Street Pedestrian Pool
- Churchgate north subway route
- CST Subway Road
- Gloria Church flyover
- Sitaram Salem Y Bridge Bridge
- Eastern Freeway
- A bridge over SVP road
- Y M. Flyover
- Sir P. Dimoo Pedestrian Pool
- Dockyard Road Pedestrian Pool
- Churchgate South Subway route

Mumbai:The municipal corporation has decided to give the contract to repair 16 bridges to D G Desai Associates, which was accused in the Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) bridge accident, raising several questions over the decision.

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus

Desai will be given a contract of 16 crores for repairing bridges in Colaba, Grant Road, Chandanwadi, Byculla in Mumbai.

On the basis of strong evidence, police arrested the company's auditor Neeraj Kumar Desai.

Desai Associated Company, who was convicted in the CSMT bridge accident, was blacklisted and removed from the panel.

The municipal corporation decided to re-audit all bridges once again.

Advice for following bridges will be taken -The CSMT bridge was collapsed on 14th March killing 6 people and injuring 34 due to fake structural audit.


-The pool at the Grander Road
- Opera House Pool
- French pool
- Haji Ali subway
- Falkland Road (Dianbridges)
- Precinct Street Pedestrian Pool
- Churchgate north subway route
- CST Subway Road
- Gloria Church flyover
- Sitaram Salem Y Bridge Bridge
- Eastern Freeway
- A bridge over SVP road
- Y M. Flyover
- Sir P. Dimoo Pedestrian Pool
- Dockyard Road Pedestrian Pool
- Churchgate South Subway route

1
Intro:मुंबई -
सीएसटीएम येथील हिमालय पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईज् असोसिएटेड या कंपनीला पुन्हा काम देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबईमधील कुलाबा, ग्रॅन्टरोड, चंदनवाडी, भायखळा आदी विभागातील १६ पुलांच्या पुलांच्या दुरुस्तीसाठी देसाईचा पुन्हा सल्ला घेतला जाणार आहे. त्यासाठी पालिका देसाईला तब्बल १६ कोटी रुपये देणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुन्हा वाद निर्माण होणार आहे.Body:गेल्या १४ मार्च रोजी हिमालय पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाल्याची घटना घडली. या हादरवून सोडणा-या घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ‘हिमालय’ पूल कोसळून झालेली दुर्घटना ‘बनावट’ स्ट्रक्चरल ऑडिटमुळेच घडली असून यात सहा जणांना नाहक जीव गमवावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर दोषी कंपनीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर भक्कम पुराव्याच्या आधारे कंपनीचा ऑडिटर निरजकुमार देसाई याला दोषी ठरवून पोलिसांनी अटक केली आहे. चुकीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमुळे हिमालय पूल दुर्घटना घडल्याचे समोर आल्यानंतर मुंबईतील सर्वच पुलांचे पुन्हा ऑडिट करण्याचा निर्णय  प्रशासनाने घेतला आहे.  हिमालय पूल दुर्घटना प्रकरणी दोषी ठरलेल्या देसाईज असोसिएटेड कंपनीला काळ्या यादीत व पॅनलवरुन हकालपट्टी करण्यात आली. असे असताना पालिकेने एबीसीडी आणि ई विभागातील पुलांची व भुयारी मार्गाची किरकोळ दुरुस्तीसाठी डी.डी. देसाईचा सल्ला घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर  कुलाबा, ग्रॅन्टरोड, चंदनवाडी, भायखळा या वर्दळीच्या भागातील १६ पुलांची दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी १३ कोटी ८६ लाख, ४० हजार ८९ रुपये खर्च केला जाणार आहे. हिमालय पुल दुर्घटनेनंतर देसाईने केलेल्या  इतर पुलांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. असे असताना मुंबईतील पुलांच्या व भुयारी मार्गाच्या दुरुस्तीसाठीचा सल्ला पुन्हा डी.डी. देसाईचा घेतला जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी येणा-या या प्रस्तावावर जोरदार वाद रंगण्याची शक्यता आहे.

...

या पुलांच्या दुरुस्तीसाठी सल्ला --
-- ग्रॅन्टरोड रेल्वेवरील पूल
-- ऑपेरा हाऊस पूल
-- फ्रेंच पूल
--  हाजीअली भुयारी मार्ग
-- फॅाकलॅन्ड रोड (डायनाब्रिज) 
-- प्रिसेंस स्ट्रीट पादचारी पूल
--- चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग
-- सीएसटी भुयारी मार्ग
--- ग्लोरिया चर्च उड्डाणपूल
-- सीताराम सेलम वाय ब्रीज उड्डाणपूल
---  ईस्टर्न फ्रीवे
-- एसव्हीपी रोड रेल्वेवरील पूल
--- वाय. एम. उड्डाणपूल
-- सर पी डिमेलो पादचारी पूल
--  डॅाकयार्ड रोड पादचारी पूल
--- चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग

सीएसटी पूल दुर्घटना आणि डी डी देसाई याला पोकीसानी केलेली अटक याचे vis वापरावेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.