ETV Bharat / state

Maha: Woman gives birth to child at Panvel Railway Station

The woman gave birth to the child with the help of a doctor at the Railway's One Rupee Clinic and the condition of duo is stable.

Maha: Woman gives birth to child at Panvel Railway Station
author img

By

Published : Nov 21, 2019, 2:16 PM IST

Panvel (Maharashtra): A woman gave birth to a child at the Panvel railway station on Thursday morning.

She was able to give birth to the child with the help of a doctor at the Railway's One Rupee Clinic and the railway staff.

The woman was traveling from Nerul in Navi Mumbai to the Panvel area in Raigad district of Maharashtra.

The mother and the child are healthy and have been shifted to a hospital for further treatment.

Read: 3-year-old dies after falling in vessel filled with sambar in Telangana

Intro:सोबतच फोटो जोडले आहेत
पनवेल

आज सकाळी दररोजप्रमाणे पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांची ये-जा सुरू होती. अचानक पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर वेदनांनी विव्हळणाऱ्या एका महिलेकडे सर्वांचेलक्ष गेले. पोलीस, रेल्वे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या धावपळ सुरू झाली आणि काही वेळातच पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म वर तान्हुल्या बाळाचा रडण्याचा आवाज आला. हा आवाज ऐकून उपस्थितांच्या डोळ्यातून आनंदाश्रूची बरसात झाली. चक्क पनवेल स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जन्म झालेल्या बाळाचं सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाट स्वागत केलं.

Body:हे सारं चित्र होतं पनवेल रेल्वे स्टेशनवरचं... नेरुळ पासून पनवेलला निघालेल्या एका महिलेला पनवेल स्टेशनवर आलली असताना अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. हे पाहून तीन प्लॅटफॉर्म क्र. 3 वर असलेल्या बाकड्याचा आधार घेतला. आजूबाजूने जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ ही माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना कळवली असतानाच रेल्वे परिसरात असलेल्या वन रुपी क्लिनिकच्या डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेत तिच्यावर उपचार केले. सकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

येथेच प्रसूतीची प्रक्रिया सुरू झाली. आडोसा तयार करत प्लॅटफॉर्मवरअसलेल्या बाकड्यावरच डॉक्टरांनी ही प्रसूती केली. महिलेने बाळाला जन्म दिला. त्यानंतर महिलेला वनरुपी क्लिनिमध्ये दाखल करण्यात आले. नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. महिला आणि नवजात बालक सुखरूप असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
Conclusion:प्रवाशांचे प्रसंगावधान

प्रवासादरम्यान प्रसूतीकळा जाणवू लागल्याने प्रवाशांनी मदतीचा हात पुढे केला. सुरुवातीला शुभान्ती घाबरल्या असल्या, तरी वनरूपी क्लिनिकमध्ये प्रसूती होऊ शकते, असे सांगत सहप्रवाशांनी त्यांना धीर दिला. वनरुपी क्लिनिकशीही संपर्क साधण्यात आला.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.