ETV Bharat / state

Accused wanted in Nallasopara arms haul case arrested by ATS

Maharashtra Anti Terrorism Squad (ATS) has arrested Pratap Hazra who is an accused in Nallasopara explosives seizure case of 2018. He was arrested from South 24 Paragana district with the help of West Bengal police.

Accused wanted in Nallasopara arms haul case arrested by ATS
Accused wanted in Nallasopara arms haul case arrested by ATS
author img

By

Published : Jan 24, 2020, 8:45 AM IST

Updated : Jan 24, 2020, 9:08 AM IST

Mumbai: The Anti Terrorism Squad (ATS) of Maharashtra Police has arrested a man who was wanted in the Nallasopara arms haul case and also for planning an attack at the Sunburn music festival in 2017, an official said here.

Pratap Judishtar Hajra alias Pratap Hajra, the accused, was a resident of West Bengal, the official said on Thursday.

After receiving information about his whereabouts, an ATS team arrested him from Nainapur in South 24 Parganas district of West Bengal earlier this week, he said.

Hajra was allegedly involved in planning a terror attack at Sunburn Festival organised in Pune in December 2017, which did not materialise. He was also wanted in the Nallasopara arms haul case of 2018. Till now ATS has arrested 12 persons in the case, the officer added.

A court here remanded Hajra in ATS custody till January 30, the officer added.

Also Read: It's official: Mumbai to remain open 24x7 as Cabinet clears plan

Intro:नालासोपारा येथील स्फोटक व हत्यार साठा व पुण्यातल्या 2017 च्या सनबर्न फेस्टिवल घातपात कटातील फरार आरोपीला महाराष्ट्र एटीएस कडून पश्चिम बंगाल मधील उष्टी येथून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएस ने प्रताप उद्दिष्टर हाजरा उर्फ प्रताप हाजरा (34) या आरोपीला अटक केली आहे. मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात ऑगस्ट 2018 रोजी एटीएस कडून नालासोपारा स्फोटक व शस्त्रसाठा प्रकरण व पुण्यातल्या सणबर्न फेस्टिवल 2017 च्या घातपाती कटाबद्दल कलाम 16 , 18 ,18 अ, स्फोटाकाचा कायदा सह कलम 3,5,7,25 व 27 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. प्रताप हाजरा हा यानंतर फरार झाला होता.

Body:नालासोपारा स्फोटक प्रकरण व सनबर्न फेस्टिवल घातपात प्रकरणी आता पर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली होती. यातील बऱयाच आरोपीना प्रताप हाजरा याने गावठी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले होते. यातूनच डिसेंबर 2017 मधील सनबर्न मध्ये घातपात घडविण्याचा कट रचण्यात आला होता. महाराष्ट्र एटीएस ने 20 जानेवारी रोजी प्रताप हाजरा यास पश्चिम बंगाल च्या एसटीएफ व पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची रवानगी 30 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.
Conclusion:दरम्यान , नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला पहिला आरोपी वैभव राऊत याच्यासह १२ जणांविरुद्ध ६४८२ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. नालासोपारा इथुन अटक करण्यात आलेले वैभव राऊत,शरद कळसकर,सुधन्वा गोंधळेकर यांच्यावर स्फोटके बाळगल्याप्रकरणी १० ऑगस्ट २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यामध्ये वैभव राऊत,शरद कळसकर,सुधन्वा गोंधळेकर,श्रीकांत पांगारकर,अविनाश पवार,विजय लोधी,वासुदेव सुर्यवंशी,प्रविण रंगास्वामी,भारत कुरणे,अमोल काळे,अमित बड्डी,गणेश मिथून यांच्याविरुद्ध एटीएसने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे वेगवेगळ्या हिंदूत्ववादी संघटनांचे असून हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी प्रेरीत होवून त्यांनी समविचारी लोकांची टोळी उभी केल्याचा आरोप या आरोपपत्रात करण्यात आलेला आहे. सोबतच सनातन संस्थेच्या क्षात्रधर्म साधना या पुस्तकात नमुद केल्याप्रमाणे हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी ते प्रयत्न करत असल्याच आरोपपत्रात म्हणण्यात आलं आहे.
Last Updated : Jan 24, 2020, 9:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.