ETV Bharat / city

Maha: B'luru based techie commits suicide in Solapur

Madhu Sane, 34, was found hanging on Saturday from a tree at Solapur in Maharastra. The police have recovered a bag, having an Aadhar card, driving license and a PAN card.

d
author img

By

Published : Oct 12, 2019, 11:55 PM IST

Solapur (Maharastra): A 34-year-old techie, who had been missing for the last five days, was found hanging from a tree in Maharashtra's Solapur district on Saturday.

Madhu Sane, the victim, was missing after he returned from the house of his in-laws which lies in the Guntur area, where he stayed for three days.

The family of the victim complained about his missing on Monday, following which a search operation was launched by the Kunthe police.

Police have also recovered an Aadhar card, driving license and a PAN card from the victim's bag.

Prima facie, it seems to be a case of suicide, but investigations are underway, police said.

However, no suicide note has been recovered from the victim's bag.

Also Read: Unnao rape survivor accident case: CBI drops murder charges against Sengar

Intro:mh_sol_01_software_enginer_death_7201168
पाच दिवसापासून मृतदेह लटकलेलाच, हत्या की आत्महत्या
बंगळुरू येथील सॉफ्टवेअर इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
कूमठे शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
सोलापूर-
बंगळुरू येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला असलेल्या सॉफ्टवेअर इंजनिअरचा गळफास घेतलेल्या अवस्थेतेतील मृतदेह सापडला आहे. सोलापूर शहरापासून 10 किलोमिटर अंतरावर असलेल्या कूमठे गावातील शिवारात उजाड शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. मागील 5 दिवसापासून हा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता. Body:मधू बाबू साने या 34 वर्षिय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला आहे. साने याने आत्महत्या केली आहे किंवा त्याची हत्या करण्यात आली आहे हे पोस्टमार्टम रिपोर्ट नंतरच स्पष्ट होणार आहे.
मधू बाबू साने हा बंगळुरू येथील कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. मागील 30 तारखेला तो गुटूंर येथे सासरवाडीला गेला होता. सासूरवाडी तून तो गायब झाल्याची तक्रार गुटूंर शहर पोलिसात दाखल कऱण्यात आलेली आहे. मधूबाबू साने हा हरवला असल्याची तक्रार गुटूंर पोलिसात दाखल झालेली असतांना त्याचा सोलापूर शहरापासून जवळ असलेल्या कूमठे गावाच्या शिवारातील एका उजाड शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह 5 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले झाडाला लटकलेल्या अवस्थेतच होता.
ज्या ठिकाणी मृतदेह सापडला आहे ती जागा ही वन खात्याची आहे. वनखात्याची जागा असल्यामुळे त्या ठिकाणी कोणी जात नाही. आज सकाळी पोलिस मूख्यालयाला फोन करून कळविण्यात आल्यानंतर झाडाला लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहा जवळ असलेल्या बॅगमध्ये असलेल्या कागदपत्रावरून आणि आधारकार्डवरून हा मृतदेह मधू बाबू साने यांचा असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मृतदेहाजवळ सापडलेल्या कागदपत्रामध्ये त्यांच्या कुटूंबियाचा नंबर लावून त्यांच्या कुटूंबियांना कळविण्यात आले आहे. मृतदेह हा कूजलेल्या अवस्थेत असून तो सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात पोस्टमार्टमसाठी ठेवण्यात आला आहे. Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.