ETV Bharat / bharat

2 children killed in land mine blast

Utter negligence led to death of 2 children in a land mine blast in the Ambad taluka of Valkheda district on Tuesday evening.

2 brothers died in land mine blast
author img

By

Published : May 22, 2019, 4:50 PM IST

Maharashtra: Two children died in a land mine blast in the Ambad taluka of Valkheda district. The incident took place on Tuesday evening when the two brothers, Shubham Ravindra Dhotre, 8, and Shivraj Ravindra Dhotre, 6, were sitting in a shade due to the heat.

Meanwhile, a sudden blast took place killing the kids on the spot.

Their parents work in the same land mine and were operating a tractor when the mishap took place.

Police blamed the land mine operator for the negligence. The bodies of both the children have been admitted to Ambad sub-district hospital.

Read: Boy loses all his limbs after electrocution in Maharashtra

Intro:खदानीत अचानक ब्लास्टिंग झाल्याने दोन बालके ठार

वलखेडा शिवारातील काकासाहेब कटारे यांच्या खदानीवरील घटना

अंबड तालुक्यातील वलखेडा शिवारात गट नं. 22 मधील काकासाहेब आत्माराम कटारे यांच्या दगडाच्या खदानीवर काम करीत असतांना अचानक जुन्या ब्लास्टिंगचा स्फोट झाल्याने दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना आज दि.21 मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली .
काकासाहेब आत्माराम कटारे रा.अंबड यांचे वलखेडा शिवारात स्ट्रोन केशर (खडी मशिन) आहे. त्यांच्याकडे काम करणारे रविंद्र धोत्रे रा.संगमजळगाव ता.गेवराई जि.बीड हे आपल्या पत्नी तसेच दोन मुलासोबत सुमारे दोन महिन्यापासुन दगडाची खदानीतुन काढलेले दगड ट्रक्टर व्दारे खडी मशिन येथे नेऊन टाकत.दुपारी तिन वाजेच्या सुमारास धोत्रे पती पत्नी हे खदानीवर दगड फोडण्याचे काम करीत होते. तेव्हा त्याचे दोन मुले शुभम रविंद्र धोत्रे वय 8 वर्ष व शिवराज रविंद्र धोत्रे वय 6 वर्ष हे उन्हामुळे खादानीला खेटुन सावलीत बसलेले होते.त्यावेळी अचानक जुन्या ब्लास्टिंगच्या तोटयाचा स्फोट झाल्याने दोन बालके दहा फुटाचे अंतरावर फेकल्या गेली आणि जगीच मरण पावले. ही घटना ज्यावेळी घडली तेव्हा धोत्रे पती पत्नी हे त्याच खदानीत ट्रॅक्टरच्या दुसऱ्या बाजुला दगड भरण्याचे काम करीत असल्यामुळे ते वाचले. हा स्फोट इतका तिव्र होता की दोन्ही बालकांचे चेहरे चिन्हविच्छन झालेले होते.
या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सि.डी.शेवगण, पोलीस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलैय्या, जमादार विष्णु चव्हाण, अनिल घेवंदे, एस.बी.गोतीस, महेंद्र गायके, महेश खैरकर, दुर्गेश गोफणे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. व दोन्ही बालकांचे प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे दाखल केले आहे.
याप्रकरणी अंबड पोलीसात चंद्रकांत लाड यांच्या माहिती वरुन आकास्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे.Body:Sobt fotoConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.