Girgaon Chowpatty Holi 2022 : गिरगाव चौपाटीवर तरुणाईकडून होळीचा जल्लोश - रंगपंचमी 2022
मुंबई - राज्यभरात होळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबईत सकाळपासून धुळवड खेळण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच कोणतेही निर्बंध व्यतिरिक्त होळी खेळण्यास परवानगी देण्यात आलेले आहे. तरूण तरुणीचा जोश वाढला असून मुंबईतील चौपाट्यांवर धुळवड खेळण्यात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटी वर ही तरुणाई सुख या रंगांची उधळण करत होळी साजरी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST