महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : मोबाईलवर व्हिडिओ बनवत युवकाची विष पिऊन आत्महत्या; औरंगाबादच्या कन्नडमधील घटना - Youth Commits Suicide Kannad latest news

By

Published : Mar 19, 2022, 5:45 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

औरंगाबाद - मोबाईलवर व्हिडिओ बनवत तरुणाने केली आत्महत्या केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ( Youth Commits Suicide ) सुनील ढगे अस या युवकाचे नाव आहे. उपचार दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कन्नड तालुक्यातील निर्जन स्थळी सुनील ढगे या युवकाने एक व्हिडिओ तयार केला. ज्यामध्ये दोन वेगवेगळे विषारी औषध घेतले. औषध घेत असताना मृत्यूला कोणाला जबाबदार धरू नये, असे त्याने सांगितले. समाज माध्यमावर व्हिडिओ जाताच त्याच्या मित्रांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी सुनील अत्यवस्थ अवस्थेत पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात हलवले असता, त्याची प्रकृती नाजूक असल्याचे तातडीने औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात ( Ghati Hospital Aurangabad ) हलवण्याचे सांगण्यात आले. मात्र, घाटी रुग्णालयात आणताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details