Ajit Pawar on Maratha Reservation : शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमात मराठा आरक्षणाकरिता घोषणाबाजी, उपमुख्यमंत्र्यांनी तरुणाला झापले... - Ajit Pawar on Maratha Reservation
पुणे - शिवजयंती निमित्ताने किल्ले ( Shivjayanti celebration at Shivneri ) शिवनेरीवर शिवजन्मोत्सव कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( AJit Pawar answer to Maratha Reservation ) यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर एका मराठा सेवकांच्यावतीने मराठा आरक्षणाच्या विषयावर थेट अजित पवार यांना ( question on Maratha reservation ) प्रश्न विचारला. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्या ( AJit Pawar answer on Maratha reservation ) स्टाईलमध्ये उत्तर दिले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST