Hijab Controversy : हिजाबच्या समर्थनार्थ पुण्यात महिलांची महासभा - हिजाबच्या समर्थनार्थ महिला
पुणे - कर्नाटक येथील हिजाब प्रकरणानंतर राज्यातील विविध शहरात मोठी आंदोलन करण्यात आली होती. पुण्यात आझम कॅम्पस येथे हिजाबच्या समर्थनार्थ महिलांची महासभा आयोजित केली गेली. या सभेला मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी 'हिजाब हा महिलांचा हक्क आहे आणि तो हिरावून घेतला जाऊ शकत नाही. आम्ही काय पेहराव करायचा हा आमचा अधिकार आहे. या अधिकारासाठी अशाच पद्धतीने लढा देत राहू,' असे महिलांनी म्हटलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST