ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

video thumbnail

ETV Bharat / videos

Chandrashekhar Bawankule : राज्यात भाजपचे सरकार असताना महावितरण कंपनी पूर्णपणे नफ्यात होती : चंद्रशेखर बावनकुळे - महावितरण पूर्णपणे नफ्यात होती

author img

By

Published : Mar 15, 2022, 3:31 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांचा वीज तोडणीचा घेतलेला निर्णय म्हणजे लबाडी ( Farmers Power Cut In Maharashtra ) आहे. पुढचे तीन वर्ष शेतकऱ्यांकडून राज्य सरकारने बिलाच्या मोबदल्यात एकही पैसा घेऊ नये. शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत असल्याने राज्य सरकारने त्यांना मदत केली पाहिजे. तसेच राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना महावितरण कंपनीत पूर्णपणे नफ्यात ( MSEDCL was completely profitable ) होत्या. राज्य सरकार केवळ खोटे बोलून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला ( Chandrashekhar Bawankule Criticized MVA Government ) आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी..
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details