Video : नागपूर विमानतळावर शरद पवारांचे जंगी स्वागत - शरद पवार अमरावतीकडे रवाना
नागपूर - अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. ते नागपूर विमानतळावर येताच ढोल तशा वाजवत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांनी जंगी स्वागत केले. यावेळी ढोल तशा वाजवत फुलांचा वर्षांव करण्यात आला. सुरूवातीला राष्ट्रवादीचे कार्यकर्ता शरद पवार हे गाडीत बसले असतांना कार्यकर्ते स्वागतासाठी आले. त्यांनी गाडीतून उतरत स्वागत स्वीकारले. त्यानंतर अमरावतीकडे रवाना झाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST