Unseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा; काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता - डॉ रामचंद्र साबळे हवामान अंदाज
पुणे- हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार ( low pressure area increase in bay of bengal ) झाल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाची शक्यता ( untimely rain Pune ) आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने ( Rain prediction in Maharashtra ) वर्तविली आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यतादेखील हवामान विभागाने वर्तवली आहे. कार्बनडायॉक्साईडचे वाढते प्रमाण हे अतिशय ( Carbon dioxide increasing in Pune ) चिंताजनक आहे. त्याचे परिणाम हे सातत्याने येणाऱ्या काळात पाहायला मिळणार असल्याची माहिती दक्षिण आशियाई मेट्रोलॉजिक फोरमचे सदस्य हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे ( Ramchandra Sable on climate change ) यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST