Goa Election 2022 : गोव्यात 40 जागांसाठी मतदान पूर्ण, कोण मारणार बाजी? पाहा विशेष रिपोर्ट - गोवा विधानसभा निवडणूक प्रमोद सावंत
हैदराबाद - गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी आज मतदान पार पडले. 6 वाजेपर्यंत जवळपास 80 टक्के मतदान झाले आहे. संपूर्ण भारताचे लक्ष लागून राहिलेल्या गोव्यात एकूण 301 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. भाजपा, काँग्रेस, आम आदमी पार्टी, अपक्ष उमेदवार सगळेच आपआपल्या विजयाचा दावा करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST