Girl Fighting Viral Video : प्रेमप्रकरणातून कॉलेज तरुणींमध्ये तुफान हाणामारी, व्हिडिओ व्हायरल - बॉयफ्रेंडसाठी मुलींमध्ये हाणामारी
चेन्नई: काल (५ एप्रिल) दुपारी अण्णा नगर बस स्टॉपवर बसमध्ये चढण्यासाठी काही विद्यार्थीनी उभ्या असताना इतर काही विद्यार्थ्यांशी त्यांचा वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST