Valentine's Day Special : राहुलसाठी ती ठरली 'देवता', सामाजिक मानसिकता छेदणारी 'डोळस' प्रेमकथा - राहुल देशमुख
पुणे - दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. शिक्षण घेताना मैत्री होते, मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते. मुलगा हुशार व देखणा पण, जन्मतः अंध आणि मुलगी डोळस दोघांनीही ठरवले की पुढचे आयुष्य सोबतच रहायचे. पण, त्यांचे हे प्रेम यशस्वी होईल का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. चित्रपटासाठी शोभावी अशी घटना प्रत्यक्षात पुण्यात घडली ( Valentine's Day Special ) आहे. देवता देशमुख ( Devta Deshmukh ) व राहुल देशमुख ( Rahul Deshmukh ), असे त्यांचे नाव आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST