Alcohol Abhisheka For God : चक्क देवाला चढवला जातो दारु अन् सिगारेटचा नैवैद्य; पाहा, व्हिडिओ... - दारु आणि सिगारेटचा नैवैद्य घेणारा देव
करवरा ( कर्नाटक ) - आपल्याकडे सहसा देवांना फळ- फराळ, दूध-तूप आणि तुपाचा दिवा अर्पण केला जातो. परंतु करवरा येथे असा एक देव आहे, जिथे देवाला नैवैद्य म्हणून दारु आणि सिगारेट चढविल्या जाते. खापरी देवाला प्रार्थना करण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक या मंदिरात येतात. भाविक सिगारेटसह दारूचा अभिषेक देवाला घालतात. याशिवाय कोंबडीचा बळी देवाला अर्पण करून कोंबडीच्या रक्ताचा नैवैद्य दाखवला जातो. त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा प्रकार केला जातो, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST