Raosaheb Danve Holi Celebration : रावसाहेब दानवेंचा आज वाढदिवस; कार्यकर्त्यांसोबत रंग खेळून साजरी केली होळी - रावसाहेब दानवे भोकरदनमध्ये होळी साजरी
जालना - आज होळीचा सण (Holi Festival) तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Patil Danve Birthday) यांचा वाढदिवस आहे. याचे औचित्य साधत दानवे यांनी सहकुटुंब सहपरिवार आपला वाढदिवस साजरा केला. तसेच कार्यकर्त्यांबरोबर रंग खेळून धुलीवंदन साजरा केला. यावेळी दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे, मुलगा आमदार संतोष दानवे आणि रावसाहेब दानवे यांची नात उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST