Ukraine Russia Crisis : लवकरात लवकर मदत करा; युक्रेनमधील विद्यार्थ्यांचं सरकारला आवाहन - रशिया युक्रेन युद्ध मराठी मुले
पुणे - रशिया आणि युक्रेनमधले युद्ध आता गंभीर वळणावर येऊन ठेपलं ( Ukraine Russia Crisis ) आहे. रशियन फौजा थेट युक्रेनची राजधानी कीवमध्ये पोहचल्या आहेत. युद्धाच्या दुसऱ्या दिवशी रशियन फौजांनी कीवमध्ये मार्च केलं असून महत्वाच्या इमारतींना लक्ष्य करण्यात येत आहे. दुसरीकडे युक्रेनमध्ये 15 हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना मदतीची अपेक्षा आहे. त्यांनी सरकारकडे आम्हाला मदत करावी, असे आवाहन हे विद्यार्थी करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST