Vikasnagar Road Accident : तरुणाला गाडीने दिली जोरदार धडक, गंभीर जखमी; पाहा धक्कादायक VIDEO - विकासनगर तरुणाला गाडीने दिली जोरदार धडक
विकासनगर - साहिया क्वानू येथे एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथे भरघाव गाडीने तरुणाला धडक दिली आहे. ही धडक ऐवढी जोरदार होती की, त्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी तरुणाला नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. दुसरीकडे, साहिया पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे. वाहन चालकाची मेडिकल चाचणी केली जात आहे, असेही पोलिसांनी ( Vikasnagar Road Accident ) सांगितलं.