महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Youth Dancing With Weapon : 'तमंचे पर डिस्को' कार्यक्रमात तरुणाने काढली बार गर्ल समोर बंदुक - Disco On Gun At Tilak Ceremony in nalanda

By

Published : May 11, 2022, 6:33 PM IST

नालंदा : बिहारमधील नालंदामध्ये तमंचे पर डिस्को चा व्हिडिओ व्हायरल ( nalanda viral Video ) झाला आहे. या व्हिडिओमध्ये बंदुकीवरील डिस्कोचा हा व्हिडिओ ( Youth Dancing with Weapon in Nalanda ) जिल्ह्यातील हरनौत पोलीस स्टेशन क्षेत्रातील गोनावन गावातील आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हरनौत पोलीस स्टेशन परिसरातील गोनामा गावातील रणजीत सिंह यांचा मुलगा आकाश कुमार याच्या टिळक समारंभाचा व्हायरल व्हिडिओ सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये गावातील दबंग कन्हैया कुमार देशी पिस्तुलाने फायरिंग करताना बार गर्ल्ससोबत डान्स करताना दिसत आहे. कन्हैया कुमारवर हरनौत पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details