Dussehra Melawa : दसरा मेळाव्यासाठी खटाव तालुक्यातील तरुण बाईकवरून शिवाजी पार्क मैदानात दाखल - Shivaji Park grounds
दसरा मेळाव्यासाठी ( Dussehra Melawa ) खटाव तालुक्यातील ( Khatav taluka ) तरुण बाईकवरून शिवाजी पार्क मैदानात दाखल झाला आहे. शिवाजी पार्क मैदानावर ( Shivaji Park Maidan ) दसरा मेळावा ( Dussehra Melawa) साजरा करण्यासाठी खटाव तालुक्यातील सुनील घाडगे हा तरुण चक्क बाईक चालवत शिवाजी पार्क मैदानावर ( Activists at Shivaji Park for Dussehra Melawa) पोहोचला.