love jihad case amravati तरूणाने धमकावून हैदराबादला नेलं आणि लग्न केलं, पीडित युवतीने व्यक्त केले दुःख, पाहा व्हिडीओ - love jihad in Amravati
लव्ह जिहाद (love jihad amaravati) अंतर्गत धारणी येथील युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तू मला भेटली नाही तर मी स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करेल, असे म्हणून सोहेल खान या युवकाने चार महिन्यापूर्वी अकोट तालुक्यातील अंबाडा येथून थेट हैदराबादला नेले. तेथे एका काजीच्या घरी तिच्यासोबत लग्न केले. यानंतर मला प्रचंड छळण्यात आले. असा आरोप पिडीत तरूणीनेे माध्यमांशी बोलताना केला आहे.
Last Updated : Sep 11, 2022, 9:37 PM IST