महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : वऱ्हाडासह नवरदेवाला दिला चोप; कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का - Beating Navrdev

By

Published : Sep 13, 2022, 11:47 AM IST

मुजफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये वऱ्हाडाला तसेच नवरदेवाला ओलीस ( Groom held hostage in Muzaffarnagar ) ठेवल्याचा प्रकार घडला आहे. नवरदेवाला मारहाण ( Beating Navrdev ) करून कोंबडा बनवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे प्रकरण बुढाणा पोलीस ठाण्याच्या ( Budhana Police Station ) हद्दीतील परसौली गावचे आहे. जिथे 2 दिवसांपूर्वी कंधाला गावात राहणारा जहांगीरचा मुलगा इकराम हा मुझफ्फरनगरच्या परसौली गावात लग्नलावण्यासाठी आले होते. इकडे मुलाची बाजू गावकऱ्यांना समजली की, नवरदेवाने दोनदा लग्न करून तिसरे लग्न केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी, वधूच्या कुटुंबीयांनी वराला ओलिस घेऊन बेदम मारहाण केली. माहितीच्या आधारे पोलिसांनी वरासह वडिलांना ताब्यात घेऊन तुरुंगात पाठवले.

ABOUT THE AUTHOR

...view details