"कितीही भयानक घटना असो त्यातून उभारी घेणे अशक्य नाही" - Deepika Padukaon latest news
मुंबई - अॅसिड हल्ल्यावर आधारित 'छपाक' हा चित्रपट येत्या १० जानेवारीला प्रदर्शित होतोय. हा चित्रपट बनवणे एक अवघड काम होते. या सिनेमाच्या निर्मितीत कोणकोणते चढ उतार आले याबद्दल दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने केलेली खास बातचित...