महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

What Is Floor Test : फ्लोअर टेस्ट म्हणजे काय? सगळी उत्तरे मिळतील... पाहा Video - Maharashtra Assembly Floor Test

By

Published : Jun 28, 2022, 4:05 PM IST

पुणे - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल अशी चर्चा सुरू झाली ( maharashtra political crisis ) आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 40 हून अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे हे भाजपसोबत जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिंदे गटाचा पाठींबा भाजपला मिळाला तर, भाजप राज्यपालांना पत्र पाठवून सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. अशातच महाविकास आघाडीकडे बहुमत आहे का?, असा प्रश्न उपस्थित होईल. त्यामुळे त्यांना विधानसभेत बहुमताचा आकडा सिद्ध करावे लागेल. त्यासाठी फ्लोअर टेस्ट ( Floor Test ) घेतली जाईल. मात्र, ही फ्लोअर टेस्ट म्हणजे नेमके ( What Is Floor Test ) काय... नेमकी फ्लोअर टेस्ट काय असते हे जाणून घेऊया या खास व्हिडिओतून... ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने फ्लोअर टेस्ट म्हणजे काय याबाबत खास बातचीत केली आहे, घटना तज्ञ डॉ. सुधाकर आव्हाड... ( Incident Expert Dr Sudhakar Awhad ) ( Maharashtra Assembly Floor Test )

ABOUT THE AUTHOR

...view details