महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Digital Rape Punishment काय आहे डिजिटल रेप, जाणून घ्या तथ्य आणि शिक्षेची तरतूद - डिजिटल रेपची शिक्षा

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Aug 22, 2022, 8:21 PM IST

काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशात Digital Rape in UP ८१ वर्षीय स्केच आर्टिस्ट, मॉरिस रायडर याला भारतीय दंड संहितेच्या कलम 376 बलात्कार, 323 स्वेच्छेने दुखापत करणे, 506 गुन्हेगारी धमकी अंतर्गत एफआयआर दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीवर १७ वर्षांच्या मुलीवर डिजिटल बलात्कार केल्याचा आरोप Digital rape accusation करण्यात आला आहे. आता डिजिटल रेप Digital rape definition म्हणजे संगणक किंवा सोशल मीडियाशी संबंधित काही अश्लील कृत्य indecent act involving computers or social media घडले असेल अशी अनेकांची समजूत आहे. मात्र, प्रत्यक्षात डिजिटल बलात्कार याबाबत वेगळी तरतूद Digital rape Punishment provision आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details