महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारत आणि पाक : गेल्या पाच वर्षांचा आढावा - सुषमा स्वराज भाषण

By

Published : Sep 26, 2019, 9:22 PM IST

हैदराबाद : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार आहे. २७ सप्टेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे या सभेत भाषण करणार आहेत. २७ तारखेला नरेंद्र मोदी तब्बल चार वर्षांनंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करणार आहेत. दरम्यानच्या काळात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला, भारताच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संबोधित केले होते. गेल्या पाच वर्षांच्या काळात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत काय घडले, जाणून घेऊया या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून..

ABOUT THE AUTHOR

...view details