अमरिंदर सिंग यांच्या पक्ष विलीनीकरणावर नटवर सिंग काय म्हणाले; पहा 'ETV Bharat'वरील खास मुलाखत - नटवर सिंह यांची Etv Bharat ने मुलाखत घेतली
नवी दिल्ली - भाजपकडून (2024)च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच त्यांच्या पक्षाचे विलीनीकरण करणार आहेत. त्यांचा पक्ष विलीन झाल्यानंतर काय परिणाम होतो हे काळ ठरवेल. मात्र, काहीतरी परिणाम होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. काँग्रेसचे माजी नेते नटवर सिंह म्हणाले की, याबाबत आपण कॅप्टनशी बोललो आहोत. कॅप्टन यांचा पाठिंबा मिळाल्याने भाजपला पंजाबमध्ये खूप फायदा होऊ शकतो, असही ते म्हणाले आहेत. नटवर सिंग यांनी यासह अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पहा 'ETV Bharat'ने घेतलेली सविस्तर मुलाखत -