VIDEO: महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर काय म्हणाल्या अमृता फडणवीस...पाहा व्हिडीओ - BMC election
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर ( power struggle in Maharashtra ) आज सुप्रीम कोर्टात सुनावणी (Hearing in the Supreme Court) पार पडली. यावर बोलताना अमृता फडणवीस ( Amrita Fadnavis ) म्हणाल्या की, आता निवडणूक आयोगाचा (union election comission) निर्णय महत्वाचा असणार आहे. आपण फक्त वेट अँड वॉचची भुमिका घेतली पाहीजे, अस अमृता फडणवीस म्हणाल्या. तसेच खरी शिवसेना ही देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadnavis) यांच्यासोबत असलेल्या एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांचीच आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता येईल, अस त्यांनी आवर्जून सांगितलं. पाहा संपूर्ण व्हिडीओ