viral video: गाईला लागला लहान मुलाचा लळा.. अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला व्हिडिओ - baby playing with cow
गुजरात - एक लहान मूल ( baby) गाई (cow) जवळ खेळत असल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत ( baby playing with cow ) आहे. हा व्हिडीओ अनेकांच्या मनाला स्पर्श करत आहे. लहान मुल हे गाईच्या शिंगासोबत खेळत आहे. गाईच्या अंगावर खेळत आहे. लहान मुलाचे हे निरागस खेळ पाहून अनेकांच्या मने भावूक झाली आहेत.
Last Updated : Jul 19, 2022, 2:53 PM IST