Cobra Viral Video महिलेच्या अंगावर फणा काढून बसला कोब्रा, देवाचे नाव घेतले अन् झालं असं काही, पहा व्हिडीओ - Cobra Viral Video
कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपूर तालुक्यात मल्लाबाद गावातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये भागम्मा बरदला नावाची महिला शेताजवळील झाडाखाली पलंगावर पडली होती. यादरम्यान कोब्रा साप महिलेच्या अंगावर जाऊन A cobra sitting on a sleeping woman बसला. इतकंच नाही तर यावेळी कोब्रा आपला फणा काढत होता. त्यामुळे महिलेसह आजूबाजूचे लोक प्रचंड घाबरले होते. मात्र, यादरम्यान महिला शांतपणे पडून होती आणि हात जोडून देवाचे स्मरण करत राहिली. दरम्यान, कोब्रा साप महिलेला इजा न करता खाली उतरला आणि स्वतःहून निघून गेला. कोब्रा निघेपर्यंत ती देवा, हे मल्लैया, श्रीशैल मल्लैय्या इत्यादी नावांचा जप करत होती, असे महिलेने सांगितले. cobra Video या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला Cobra Viral Video आहे. VIRAL VIDEO A COBRA SITTING WITH ITS HEAD RAISED ON A SLEEPING WOMAN IN KARNATAKA