Nagpur Police Suspended : वारंगणांच्या वस्तीत ग्राहकांना मारहाण; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी निलंबीत - Nagpur Police Suspended
नागपूर - नागपुरातील वारंगणांची वस्ती असलेल्या गंगा जमुनात आलेल्या काही ग्राहकांना पोलिसांनी मारहाण केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाच दिवसांपूर्वीच न्यायालयाने आदेश दिला होता की, पोलिसांनी वारांगनांशी संवेदनशीलतेने वागावे आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण झाले पाहिजे. त्यानंतर गंगा जमुनात ग्राहकांना मारहाण झाल्याने वारंगणा संतापल्या आहेत. पोलीस विभागाने देखील या घटनेची गंभीरपणे दखल घेतली असून, दोन कर्माचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले ( Nagpur Two police officers suspended ) आहे.
TAGGED:
Nagpur Police Suspended