डिग्री 'खुरपं' अन् कविता सहाशे; साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर न पोहोचलेल्या कविता - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे सुरू आहे. साहित्य संमेलनाचा आज (रविवार) तिसरा दिवस आहे. या संमेलनात विविध भागांतून आलेल्या मराठी साहित्यिकांनी सहभागी होत आहेत. अवघ्या दुसऱ्या वर्गापर्यंतचे शिक्षण झालेल्या विमल माळी यांचा यात समावेश आहे. त्यांनी आत्तापर्यंत आपल्या जीवनावर आधारित ६०० कविता लिहिल्या आहेत.
TAGGED:
poet vimal mali