Unfortunate Death of The Uncle : भाचीच्या वाढदिवसासाठी निघालेल्या मामांवर काळाचा घाला - Shilona Ghat
नांदेड येथील उमरखेड ( Umarkhed Accident ) येथे भाचीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ( To Celebrate Niece's Birthday ) निघालेल्या दोन्ही मामांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू ( unfortunate death of the uncle ) झाला. दोघेही दुचाकीने उमरखेडवरून शिळोणाकडे निघाले होते. दरम्यान शिळोणा घाटात ( Shilona Ghat ) पुसदकडून भरधाव वेगाने आलेल्या मालवाहू वाहनाला त्यांच्या दुचाकीची जबर धडक बसली. दोघांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.