उद्धव ठाकरे आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ - uddhav thackeray will taking oath today as cm of maharastra in maumbai
राज्यात सुमारे महिनाभर सुरू असलेला मुख्यमंत्रिपदावरील सत्तापेच सुटून तीन पक्षांनी एकत्र येत महाविकासआघाआडीची स्थापन केली. याच महाविकासआघाडीच्या वतीने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी हा शपथविधी पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर होणार आहे.