महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO महिला पोलिसाने चायनीजची गाडी चालवणाऱ्याच्या लगावली कानाखाली - Police Inspector Slapped cook

By

Published : Oct 2, 2022, 7:24 PM IST

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक Traffic senior police inspector मुबारक शेख यांनी एका रस्त्यावर असलेल्या चायनीज हॉटेलमधील दुकानातील कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला inspector slapped to Chinese Stall Cook आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस अधिकाराविरोधात तक्रार मोहम्मद सलीम शेख याने अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली सायकल त्यांनी वाहतुकीस अडथळा होत असल्याने पुढे सरकवत खाली पाडली. ही सायकल बिर्याणी आणि चायनीज सेंटरबाहेर असलेल्या काचऱ्याच्या डब्यांवर पडली आणि त्यातील कचरा बाहेर पडला. त्यामुळे सेंटरमधील स्वयंपाकी हा कचरा उचलत असताना त्याला काही बोलू न देताच तुम्हारी बजह से सब गंदा हो रहा है असे म्हणत त्याच्या दोनदा कानशिलात Police Inspector Slapped cookलगावली.

ABOUT THE AUTHOR

...view details