महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Tight security for Eknath Shinde : एकनाथ शिंदेंसाठी मुंबईत चोख सुरक्षा बंदोबस्त, देवेंद्र फडणवीस यांना भेटणार - एकनाथ शिंदे सुरक्षा मुंबई

By

Published : Jun 30, 2022, 2:16 PM IST

मुंबई - बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुंबई दाखल ( Tight security in Mumbai for Eknath Shinde ) होत आहेत. मुंबई दाखल झाल्यानंतर ते थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या सागर या निवासस्थानी त्यांची भेट घेतील. या भेटीमध्ये त्यांच्याबरोबर भाजपचे राज्याचे प्रभारी सि.टी. रवी हे सुद्धा उपस्थित असतील व या भेटीनंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी एकनाथ शिंदे, सि.टी. रवी व स्वतः देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांची राजभवन येथे भेट घेणार आहेत. बंडखोर नेते एकनाथ शिंदेच्या सुरक्षेसाठी मुंबईमध्ये तसेच ज्या ज्या ठिकाणी ते जाणार आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या बंगल्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details