महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

विरार येथील डॅममध्ये तीन म्हशी गेल्या वाहून, दोघींना वाचवण्यात यश - Palghar dam was flooded

By

Published : Jun 17, 2021, 7:43 PM IST

विरार पूर्वेतील फुलपाडा डॅमवर चरण्यासाठी गेलेल्या म्हशी डॅममध्ये कोसळून वाहून गेल्या आहेत. ही घटना (17 जून) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details