महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Dasara Melava 2022 कोल्हापुरातून शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे रवाना पाहा व्हिडिओ - दसरा मेळावा

By

Published : Oct 5, 2022, 9:57 AM IST

कोल्हापूर आज मुंबईमध्ये दोन महत्वाचे दसरा मेळावे होत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा मेळावा होणार आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा मेळावा होत आहे. या मेळाव्याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आहे. कोल्हापुरातून सुद्धा याच मेळाव्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहे. येथील किनी टोल नाक्यापासून शिंदे गटाचे कार्यकर्तेही 50 ते 60 ट्रॅव्हल्स मधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details