महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

New President of India : द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल आदिवासी समाजाकडून जल्लोष - Droupadi Murmu takes oath as the 15th president of India

By

Published : Jul 25, 2022, 3:59 PM IST

ठाणे : द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड ( Draupadi Murmu new President of India) झाल्याबद्दल आदिवासी समाजाकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. आदिवासी समाज ( Tribal society ) हा दुर्बल वंचित असल्याने त्यांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागणार अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केल्या. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर मोठ्या संख्येने श्रमजीवी संघटने कडून आदिवासी समाजाने आनंद व्यक्त करत आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details