महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

तेजूकाया मॅन्शन गणेशाची विसर्जन मिरवणूक पहिल्यांदाच लालबागच्या राजाआधी...

By

Published : Sep 12, 2019, 4:00 PM IST

Updated : Sep 12, 2019, 5:02 PM IST

मुंबई - राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरू आहे. मुंबईतील मानाच्या लालबागच्या राजाची देखील विसर्जन मिरवणूक उत्साहात सुरु आहे. यावर्षी प्रथमच, तेजूकाया मॅन्शन गणेशाची विसर्जन मिरवणूक लालबागच्या राजाच्या आधी सुरू करण्यात आली. या मिरवणुकीची मोहक दृश्ये पहा 'ईटीव्ही भारत'वर...
Last Updated : Sep 12, 2019, 5:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details