महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Tanaji Sawant Controversial Speech : मराठा समाजाला डिवचणारे सावंतांचे 'ते' वकतव्य काय? पाहा व्हिडिओ - Maratha Kranti Morcha

By

Published : Sep 26, 2022, 1:56 PM IST

उस्मानाबाद - आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ( Health Minister Tanaji Sawant ) सत्ता गेल्यानंतर तुम्हाला मराठा आरक्षणाची ( Maratha reservation ) खाज सुटली असे वक्तव्य त्यांनी केले आहे. ते म्हणाले की 2014 ते 2019 या दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ( Devendra Fadnavis Chief Minister ) होते. तेव्हा त्यांच्यावर प्रचंड आरोप करण्यात आले होते. मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. त्यात या लोकांनी मुका मोर्चा म्हणून लिहिले. मराठ्यांचा अपमान केला. तरीही आम्ही गप्प बसलो असे सावंत म्हणाले.आरक्षण गेल्यानंतरही तुम्ही दोन वर्ष गप्प आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details