VIDEO पवार कुटुंबीयांच्या घरी रंगला रक्षाबंधनाचा सोहळा - पवार कुटुंबीयांच्या घरी रक्षाबंधन सोहळा
बारामती - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध भावंडे. दरवर्षीप्रमाणे या भावंडांनी यंदा रक्षाबंधनाचा सण घरच्या घरी उत्साहात साजरा केला.
TAGGED:
रक्षाबंधन सोहळा 2022