ग्रहण ग्रहण सूर्यग्रहण..! विद्यार्थ्यांनी लुटला ग्रहण पाहण्याचा आनंद - औरंगाबाद सूर्यग्रहण
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद औरंगाबादमधल्या विद्यार्थ्यांनी लुटला. सूर्यग्रहणाबाबत श्रद्धा आणि अंधश्रद्धा वर्तवल्या जातात. मात्र, ग्रहणामागे वैज्ञानिक कारण असून ते विद्यार्थ्यांना समजावे यासाठी अंथश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ग्रहण दाखवून जनजागृती करण्यात आली.