महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Amravati Street Gallery : अमरावतीकरांचे लक्ष वेधत आहे 'स्ट्रीट गॅलरी', पाहा व्हिडीओ - अमरावती स्ट्रीट गॅलरी

By

Published : May 18, 2022, 9:29 PM IST

अमरावती - शहरातील कठोरा नाका परिसरात आकर्षक रंग संगती असणाऱ्या चित्रांची स्ट्रीट गॅलरी अमरावतीकरांचे लक्ष वेधत आहे. व्ही.शरद हा कलावंत हातात रंग ब्रश घेऊन साकारत असलेली कलाकृती अनेकांचे लक्ष वेधत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details