महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : वेगाने आलेली रुग्णवाहिका स्लिप होऊन टोलनाक्यावर उलटली.. चौघांचा मृत्यू.. पहा सीसीटीव्ही फुटेज.. - वेगात आलेली रुग्णवाहिका उलटली

By

Published : Jul 20, 2022, 8:31 PM IST

भटकळा (उत्तर कन्नड): होन्नावरा ते कुंदापुरा मार्गावर रुग्णांना घेऊन वेगाने जात असलेली रुग्णवाहिका टोलनाक्याला धडकून स्लिप होत ( Speeding ambulance toppled ) उलटली. परिणामी शिरूरू टोल नाक्यावर ( Shiruru toll gate ) चार जणांचा जागीच मृत्यू ( Four Peoples Died In Ambulance Accident ) झाला. शीरुरू टोल प्लाझाजवळ रुग्णवाहिका येताच चालकाने टोल गेट कर्मचाऱ्यांना टाळण्याचा प्रयत्न केला आणि नियंत्रण सुटून गाडी उलटली. त्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाहिका वाहतुकीस मदत करणारे टोल कर्मचारीही जखमी झाले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details