महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Praveen Darekar statement : 'पवार साहेब बोलतात, नेहमी त्याच्या उलटे होते, प्रवीण दरेकर यांचं पहा वक्तव्य... - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार

By

Published : Jul 4, 2022, 11:58 AM IST

प्रवीण दरेकर म्हणाले की, काल आमच्या मी परीक्षा होती. त्यात आम्ही पास झालो. आज विषयादर्श ठरवायला सुद्धा, आम्ही बहुमताने तो पारित करून काल १६४ आमदार आमच्या बाजूने होते. त्यापेक्षा जास्त आमदार आज आमच्या बाजूने मतदान करतील.

ABOUT THE AUTHOR

...view details