ट्रॉम्बे जेट्टीला चक्रीवादळाचा तडाखा, लाटांमुळे बोटींचे नुकसान - Tauktae cyclone news update mumbai
तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा मुंबईच्या ट्रॉम्बे जेट्टीलाही बसला आहे. सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि उसळणाऱ्या मोठ्या लाटांमुळे या ठिकाणी काही बोटींचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी ट्रॉम्बे कोळीवाडा येथे भेट देऊन, कोळी बांधवांशी संवाद साधला. तसेच चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा देखील आढावा घेतला.
Last Updated : May 18, 2021, 10:56 PM IST