महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

‘रिंग ऑफ फायर’ अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहणाची विलोभनीय दृश्ये - कंकणाकृती सूर्यग्रहण बातमी

By

Published : Dec 26, 2019, 6:50 PM IST

भारतासह जगभरातील नागरिकांना ‘रिंग ऑफ फायर’ अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहणाची विलोभनीय दृश्ये बघण्याची संधी मिळाली. अनेकांनी हे ग्रहण डोळ्यात साठवले. मात्र, तुम्ही जर हे ग्रहण पाहिले नसेल तर, खालील व्हिडिओमध्ये हे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहू शकता.

ABOUT THE AUTHOR

...view details