महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या कुटूंबियांकडून भारतीय टीमला शुभेच्छा... - प्रथमच वर्ल्डकपमध्ये
भारतीय महिला संघ टी -20 वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचला आहे. महिला संघ इतिहासात प्रथमच वर्ल्डकपमध्ये स्पर्धेत पोहोचल्याने सर्वच महिला खेळाडूंकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. सांगलीची स्मृती मानधनाही भारतीय संघात असून, ती उत्तम फलंदाज आहे. स्मृती देशासाठी चांगले पध्दतीने खेळेल अशी अपेक्षा स्मृतीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. तसेच भारतीय संघ विजयी होईल अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
Last Updated : Mar 8, 2020, 1:18 PM IST